Jio New update:या तारखेला Jio 6G भारतात लॉन्च होणार जाणून घ्या लगेच.
Jio New update 2030 पर्यंत 6G तंत्रज्ञान येऊ शकते, अशी मोठी अपडेट समोर आली आहे. टेलिकॉम कंपनी एरिक्सनने मोबाईल कम्युनिकेशन, विशेषत: 6G बद्दल काही रोमांचक माहिती शेअर केली आहे. त्यांना असे वाटते की, आपण 5G तंत्रज्ञानाकडून अधिक प्रगत तंत्रज्ञानाकडे जात आहोत. Jio New update या बदलामुळे टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये खूप बदल होणार असून लोकांना हायस्पीड इंटरनेट … Read more