Get Free Travel:या नागरिकांना मिळणार 1 नोव्हेंबर पासून मोफत प्रवास
Get Free Travel महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (Travel for free and get paid) ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना मोफत वाहतूक सवलत (Free travel sponsorship) मिळू शकते. 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठांना 50% प्रवास सवलत मिळते. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत होईल आणि त्यांना अधिक सहज प्रवास … Read more