Thibak sinchan anudan:सर्वाना ठिबक सिंचन साठी मिळणार 80 टक्के अनुदान.
Thibak sinchan anudan महाडीबीटी योजने अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन अनुदान वाढले आहे. ठिबक व तुषार सिंचन संचासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते याची माहिती तर बहुधा प्रत्येक शेतकऱ्यालाच असेल. शेती सिंचनाखाली आणण्यासाठी अनेक शेतकरी बांधव तुषार व ठिबक संच खरेदी करू इच्छित आहेत. लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करा. येथे क्लिक करून अर्ज करा … Read more