Pension Yojana:सर्व पेन्शन धारकांनी त्यांचे जीवन प्रमाणपत्र जमा करावे अन्यथा कायमची पेन्शन बंद होणार.
Pension Yojana सरकारी नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीनंतर एका विशिष्ट रकमेची पेन्शन मिळत असते. सध्या आपल्या भारतामध्ये एकूण 69.76 लाख नागरिक हे सरकारी पेन्शन घेतात. आता जे लोक पेन्शन घेतात, त्यांच्यासाठी हा महिना खूप महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यांमध्ये पेन्शन घेणाऱ्या लोकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट (Pension Life Certificate) जमा करायचे आहे. जर … Read more