Ladaki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेत पुन्हा कागदपत्रांची पडताळणी होणार अन्यथा 6 वा हप्ता मिळणार नाही पात्र महिलांची यादी जाहीर
Ladaki Bahin Yojana मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींसाठीची ही सर्वात महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, 27 नोव्हेंबरची ही नवीन अपडेट लाडक्या बहिणीसाठी आहे. आता लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी कराच असे या ठिकाणी अपडेट आलेला आहे. या ठिकाणी सरकारी तिजोरीची अवस्था तोळामासा असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी नको म्हणून … Read more