Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेत दर महिन्याचा हप्ता ₹1500 वरून ₹2100 करण्यात येणार या तारखेला पुढील हप्ता जमा होणार.
Ladki Bahin Yojana एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महिला मतदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला ₹1500 चा आर्थिक लाभ देण्यात येतो. महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असली, तरी तिच्यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत … Read more