Karj Mafi List:कर्जमाफी योजनेतुन हे शेतकरी राहणार अपात्र त्या करीता लगेच करा हे काम
Karj Mafi List केसीसी कर्जमाफी योजना म्हणजे नक्की काय? ही योजना अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांनी किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज घेतले आहे. भारत सरकारने शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित कामांसाठी कमी व्याजदरात अल्पकालीन कर्ज देण्यासाठी ही योजना सुरू केली. नैसर्गिक आपत्ती, आर्थिक संकट किंवा इतर विशेष परिस्थितींमध्ये सरकार या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करते. … Read more