Bnadhkam Kamgar Yojana:बांधकाम कामगारांना 10 हजार रुपये मिळण्यास सुरुवात लाभार्थी यादी जाहीर.
Bnadhkam Kamgar Yojana महाराष्ट्र राज्यातील विविध स्तरांतील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी शासन अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे.या योजनांमध्ये महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’, शिक्षित युवक-युवतींसाठी ‘लाडका भाऊ योजना’, वरिष्ठ नागरिकांसाठी ‘स्वाधार योजना’ आणि ‘वयोश्री योजना’ यांचा समावेश आहे. राज्य शासन प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. ज्यामुळे समाजातील सर्व … Read more