MSRTC Bus Tikit Rate:आजपासून एसटी बसचे नवीन दर जाहीर, नवीन दर काय असतील येथे पहा नवीन दर
MSRTC Bus Tikit Rate सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटी. मात्र याच लालपरीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुटीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह राज्यभरातून राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासी उन्हाळी … Read more