Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची डिसेंबर महिन्याची यादी जाहीर.
Ladki Bahin Yojana महाराष्ट्र राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे ‘लाडकी बहीण योजना’. या योजनेने राज्यातील गरीब आणि गरजू महिलांच्या जीवनात आशेचा एक नवा किरण निर्माण केला आहे. सध्या या योजनेची चर्चा राज्यभर होत असून, लाभार्थी महिलांमध्ये या योजनेबद्दल मोठी उत्सुकता आणि आशा दिसून येत आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि … Read more