Bank Rules:RBI ने या बँकेचे लायसन रद्द केले आहे जाणून घ्या नागरिकांना किती पैसे माघारी मिळणार आहेत,
Bank Rules भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सामान्य जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वेळोवेळी कठोर निर्णय घेत असते. अलीकडेच पुन्हा एकदा RBI ने मोठे पाऊल उचलत पूर्वांचल सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाच्या शक्यता नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. जर तुमचे या बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. … Read more