Airtel Plans:एअरटेलने आणला सर्वात स्वस्त प्लॅन फ्रि डेटा कॉलिंग फक्त इतक्या रूपायला नवीन रिचार्ज प्लॅन उपलब्ध

Airtel Plans स्वत दरात वर्षभर फ्री काँलिंग, डेटा प्लान देणाऱ्या टेलिकाँम कंपन्यांमध्ये जिओचे नाव आधी घेतलं जात. गेली अनेक वर्षे जिओने यूजर्सच्या मनावर अधिराज्य केलंय. पण आता एअरटेलमुळे जिओचं टेन्शन वाढणार आहे. एअरटेलने असा प्लान आणलाय, ज्यामुळे जियोच्या सत्तेला हादरा बसू शकतो. जिओचे यूजर्स एअरटेलमध्येदेखील पोर्ट करु शकतात. अशी काय आहे ही ऑफर.. Airtel Plans … Read more