Jio Recharge Plans:जिओचा 500 रुपयांचा प्लॅन मध्ये वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा पाहा जबरदस्त रिचार्ज प्लॅन
Jio Recharge Plans एखाद्याला घरबसल्या पैसे पाठवण्यापासून ते अगदी वीज बिल भारण्यापर्यंत आपण सगळेच स्मार्टफोनचा वापर करतो. पण, ही सगळी काम करण्यासाठी मोबाईलमध्ये नेट हवं असतं. जिओ आपल्या युजर्ससाठी नवनवीन आणि चांगले प्लॅन लाँच करत असते. आता जिओनं आपल्या युजर्ससाठी एक नवा आणि जबरदस्त प्लॅन लाँच केला आहे. जिओचा हा नवा रिचार्ज प्लॅन खास करून … Read more