Gold Rates आताची सर्वात मोठी बातमी सोन्याच्या दरात मोठी घसरण.

Gold Rates लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाल्याची आनंददायी बातमी समोर आली आहे. विशेषतः सध्याच्या काळात सोने आणि चांदीच्या किमतींकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या किमती घसरणीमुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार‌ 27 नोव्हेंबर रोजी देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली. दिल्ली, मुंबई, … Read more