Crop Insurance:सर्वांच्या बॅंक खात्यात सोयाबीन कापूस अनुदान जमा लाभार्थी यादी जाहीर.
Crop Insurance महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष भावांतर योजना जाहीर केली आहे. गेल्या हंगामात बाजारभावात झालेली घसरण आणि दुष्काळाची परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारने ही महत्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. Crop … Read more