Steel Rate Today: लोखंडाचे दर येऊन पोहोचले अर्ध्यावर जाणून घ्या नवीन स्टील दर

Steel Rate Today नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आपण या बातमीच्या माध्यमातून लोखंडाचे सिमेंटचे नवीन दर किती आहेत. हे या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्याला देखील घर बांधायचे असेल तर आपण मित्रांनो कोणत्या काळात घर बांधायला सुरुवात केली पाहिजे हे लक्षात घेणे खूपच गरजेचे असते.कारण मित्रांनो सिमेंटचे काही वेळेस दर खूपच जास्त असल्या कारणाने नागरिक आपले घर बांधणे रद्द करून पुढील वर्षाचा विचार करतात. परंतु मित्रांनो सिमेंटचे दर व लोखंडाचे दर सध्या किती चालू आहेत हे आपल्याला पाहणे खूपच गरजेचे आहे.

येथे क्लिक करून लोखंडाचे नवीन दर जाणून घ्या 

 

Steel Rate Today कारण सध्या बाजारामध्ये लोखंड स्टील सिमेंटची मागणी खूपच वाढलेली आहे.मित्रांनो आपल्याला देखील आपले स्वतःचे घर बांधायचे असेल तर तुम्ही कोणत्या टाइमिंगला घर बांधले पाहिजे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे… कारण आपल्याला तर माहितीच आहे की कोणत्याही गोष्टींचे दर हे टिकून राहत नाहीत.

येथे क्लिक करून लोखंडाचे नवीन दर जाणून घ्या 

ते कधी ढासळतात तर कधी जास्त देखील होतात. त्यामुळे आपल्याला समजत नाही की घर कधी बनले पाहिजे. परंतु मित्रांनो आपल्या मूलभूत गरजांमध्ये घर हे देखील एक महत्त्वाचा विषय बनले आहे.(Steel Rate Today) या कारणामुळे आता प्रत्येक जण घर बांधायचे तयारीत आहे. यामुळे लोखंडाचे दर जास्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हाला देखील सिमेंटचे चालू दर व लोखंडाचे चालू दर पाहायचे असतील तर तुम्हाला खालील प्रमाणे लोखंडाचे दर दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता.Steel Rate Today

Steel Rate Today लोखंडाचे दर खालील प्रमाणे दिलेले आहेत.

TMT सारिया किमतीची आजची किंमत श्रेणी

  1. टीएमटी स्टील बारची किंमत त्यांच्या आकारांवर अवलंबून असते. यापैकी काही स्टील बार आणि गेल्या काही महिन्यांतील त्यांच्या किमती पाहू या:
  2. 8mm रॉडची किंमत प्रति किलो: 8mm स्टील रॉडची किंमत सुमारे रु. VAT शिवाय 65.71 प्रति किलो.
  3. 10 मिमी जाड टीएमटी बारची किंमत प्रति किलो: 10 मिमी जाडीच्या टीएमटी बारची किंमत सुमारे रु. VAT शिवाय 65.55 प्रति किलो.
  4. TMT 12mm रॉडची किंमत प्रति किलो 12mm स्टील रॉडची किंमत सुमारे रु. VAT शिवाय 64.59 प्रति किलो.
  5. 16 मिमी टीएमटी बार किंमत प्रति किलो: 16 मिमी स्टील रॉडच्या किंमती सुमारे रु. 76.4 प्रति किलो.
  6. 20 मिमी लोखंडी रॉडची किंमत प्रति किलो: 20 मिमी जाडीच्या टीएमटी बारची किंमत सुमारे रु. 76.3 प्रति किलो.
  7. 25 मिमी टीएमटी बार किंमत प्रति किलो 25 मिमी स्टील रॉडची किंमत सुमारे रु. 76.6 प्रति किलो.
  8. ३२ मिमी टीएमटी स्टील रॉडची किंमत प्रति किलो ३२ मिमी स्टील रॉडची किंमत सुमारे रु. 77.7 प्रति किलो

Steel Rate Today मित्रांनो वरील दर वेळेनुसार बदलू शकतात, कृपया वर्तमान दरांसाठी तुम्हाला माहिती करायचे असेल तर आपल्या जवळील कोणत्याही स्टील उद्योग दुकानात जाऊन आपण स्टील दर विचारू शकतो धन्यवाद…!

Leave a Comment