Ration Card Update जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन अपडेट मध्ये तर मित्रांनो ही अपडेट रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे ही अपडेट नीट वाचावं इतरांना देखील पुढे शेअर करा तर या अपडेट मध्ये रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने नवीन नियम लागू केला आहे तर तो नियम काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया….!
Ration Card Update मित्रांनो सर्वांकडे राशन कार्ड हे आहे तर प्रत्येक महिन्याला आपल्याला राशन कार्ड वरील स्वस्त धान्य भेटत असते. तर आता सरकारने ई केवाशी करायला सांगितली आहे. मित्रांनो ई केवायसी केली नाही तर तुमची राशन कार्ड बंद होईल तर मित्रांनो तुम्हाला स्वस्त धान्य ही मिळायचे बंद होईल.
नवीन नियम जाणून घ्या नवीन नियम जाणून घ्या
तर मित्रांनो ई केवायसी करण्यासाठी याची अंतिम मुदत थोडे दिवसच आहे. त्याकरिता लवकरात लवकर तुमच्या राशन कार्ड ची केवायसी करून घ्या तर मित्रांनो ही अपडेट सर्वांना पुढे शेअर करा व आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा कारण तिथे आपण अशाच नवनवीन अपडेट देत असतो
धन्यवाद.Ration Card Update