Ladki Bahin Yojana महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजना या योजनेला सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना 1500 पये दर महिन्याला देत आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने पात्र महिलांना पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले आहे.
Ladki Bahin Yojana याचा फायदा सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालेला आहे महायुती सरकारला लाडक्या बहिणींचा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि महायुती सरकार राज्यात पुन्हा एकदा स्थापन होणार आहे परंतु लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये ( Ladki Bahin Yojana New Rule ) सरकारकडून बदल केले जाणार आहे त्या नियमाच्या बदलामुळे लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत.
Ladki Bahin Yojana डिसेंबर महिन्याचा हप्ता या दिवशी जमा होणार
महाराष्ट्र सरकारने 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये जमा केलेले आहेत आणि आता या सर्व महिला या योजनेच्या सहावी हप्त्याची वाट पाहत आहे यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आलेला आहे आणि महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
परंतु आतापर्यंत महायुती सरकार राज्यामध्ये स्थापन झाली नाही आणि काही दिवसात सरकार स्थापन होईल त्यानंतर महिलांना या योजनेअंतर्गत सहावा हप्ता दिला जाईल त्यामुळे महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्यामध्ये या योजनेचा जमा होणार आहे.
Ladki Bahin Yojana ऑक्टोबर महिन्यात केलेले अर्ज मंजूर कधी होणार
महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीहि महिला या योजनेच्या लाभांपासून वंचित राहू नये याकरिता या योजनेच्या कालावधीमध्ये वाढ करून 15 ऑक्टोबर 2024 ठेवण्यात आलेली होती या कालावधीमध्ये अनेक महिलांनी अंगणवाडी केंद्र मार्फत ऑफलाईन अर्ज सादर केलेले आहेत त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अशा सर्व महिलांचे अर्ज ऑनलाईन केले परंतु अशा सर्व महिलांचा अर्ज आतापर्यंत मंजूर केलेले नाही तर अशा सर्व महिलांचे अर्ज मंजूर कधी होणार असा प्रश्न निर्माण केला जात आहे.Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून डिसेंबर महिन्यामध्ये अशा सर्व अर्जाची पडताळणी तालुकास्तरीय समितीमार्फत केली जाणार आहे आणि लवकरच अशा सर्व महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यामुळे महिलांनी पुन्हा काही दिवसाची प्रतीक्षा करावी.
Ladki Bahin Yojana लाखो महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिलांना या योजनेचासहावा हप्ता मिळणार नाही यासंदर्भात माहिती मिळाली असता अनेक महिलांनी या योजनेच्या नियमाची उल्लंघन करून ऑनलाईन अर्ज सादर केले आणि त्यांचा अर्ज मंजूर पण करण्यात आला परंतु अनेक महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जात आहे आणि त्यामध्ये लाखो महिला निराधार योजनेच्या लाभार्थी दिसून येत आहे .
Ladki Bahin Yojanaत्यामुळे अशा सर्व महिलांना या योजनेचा सहावा हप्ता मिळणार नाही यासंदर्भात सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती दिलेली आहे.