Ladki Bahin Yojana:लाडकी बहिण योजनेत उद्यापासून नवीन नियम सुरू घरात या 5 वस्तू असतील तर 6 वा हप्ता मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये उद्यापासून मोठे बदल केले जात आहेत. या नवीन नियमानुसार, महिलांच्या घरात या पाच वस्तू असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता मिळणार नाही. तसेच, यापुढील हप्ते देखील महिलांच्या खात्यात जमा होणार नाहीत. लाडकी बहीण योजनेच्या या नवीन नियमाबद्दल या व्हिडिओत सविस्तर माहिती दिलेली आहे.

येथे क्लिक करून जाणून घ्या 

Ladki Bahin Yojana राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.Ladki Bahin Yojana

१. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.Ladki Bahin Yojana
३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५
ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
२. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम
कर्मचारी म्हणन सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ /

आधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

Leave a Comment