Jio Recharge Plans: मोठी अपडेट जियो च्या रिचार्ज किमतीत मोठे बदल नवीन रिचार्ज प्लॅन्स जाणून घ्या.

Jio Recharge Plans नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर आजच्या अपडेट मध्ये आज आपण जिओच्या रिचार्ज विषय जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हि अपडेट नीट वाचा.तर आजच्या अपडेट मध्ये आपण जिओचे कसे रिच्यार्ज चालू आहे ते बघणार आहोत.त्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन तर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा कारण आपण तिथे अशाच प्रकारे अपडेट देत असतो तर चला तर मग आजच्या अपडेटला सुरुवात करूया.

 

Jio Recharge Plans मित्रांनो तुम्ही बघितले तर सध्या रिच्यार्ज चे प्लॅन खूप वाढलेले दिसुन येते आहेत तर रिच्यार्ज संपले की संपूर्ण नागरिकांना रिच्यार्ज करावे लागत आहे.तर आता लहानापासून ते मोठ्यांपर्यंत मोबाईल आहेत.त्या मुळे जिओने रिच्यार्ज वाढवल्यास खुप खर्च येत आहे तर आपण संपूर्ण रिच्यार्ज जाणून घेऊया खालील प्रमाणे.!

1महिन्याच्या प्लॅन्स च्या किमती Jio Recharge Plans

आधीची किंमत  फायदा व डेटा  व्हॅलिडिटी दिवस नवीन किंमत 
155 2GB 28 189
209 1GBDAY 28 249
239 1.5 GB/DAY 28 299
299 2GB/DAY 28 349
349 2.5GB/DAY 28 399
399 3GB/DAY 28 449

Jio Recharge Plans 2 महिन्यांच्या प्लॅन्स च्या किमती 

आधीची किंमत  फायदा व डेटा  व्हॅलिडिटी दिवस नवीन किंमत 
479 1.5gb/day 56 579
533 2gb/day 56 629

Jio Recharge Plans 3 महिन्यांच्या प्लॅन्स च्या किमती

आधीची किंमत  फायदा व डेटा  व्हॅलिडिटी दिवस नवीन किंमत 
395 6gb 84 479
666 1.5gb/day 84 799
719 2gb/day 84 859
999 3gb/day 84 1100

Jio Recharge Plans1 वर्ष प्लॅन्स च्या किमती

आधीची किंमत  फायदा व डेटा  व्हॅलिडिटी दिवस नवीन किंमत 
1559 24 gb 365 1899
2999 2.5gb/day 365 3599

 

Leave a Comment