Jio New update:या तारखेला Jio 6G भारतात लॉन्च होणार जाणून घ्या लगेच.

Jio New update 2030 पर्यंत 6G तंत्रज्ञान येऊ शकते, अशी मोठी अपडेट समोर आली आहे. टेलिकॉम कंपनी एरिक्सनने मोबाईल कम्युनिकेशन, विशेषत: 6G बद्दल काही रोमांचक माहिती शेअर केली आहे. त्यांना असे वाटते की, आपण 5G तंत्रज्ञानाकडून अधिक प्रगत तंत्रज्ञानाकडे जात आहोत.

Jio New update या बदलामुळे टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये खूप बदल होणार असून लोकांना हायस्पीड इंटरनेट सहज मिळणार आहे. ‘एरिक्सन’च्या ताज्या अहवालानुसार, नवीन तंत्रज्ञान आल्याने लोक आणखी डेटाचा वापर करतील.

6G कधी लॉन्च होणार?

Jio New update एरिक्सन’च्या म्हणण्यानुसार, 2030 पर्यंत 6G तंत्रज्ञान येऊ शकते, भारत, जपान, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि चीन सारखे देश या नवीन कम्युनिकेशन प्रणालीसाठी सज्ज होत आहेत. सध्या जगभरात सुमारे 320 टेलिकॉम कंपन्या 5G सेवा देत आहेत, पण ती जगातील केवळ 20 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचत आहे. 2030 पर्यंत 5G जगातील 60 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचेल, असा त्यांचा अंदाज आहे.

5G नेटवर्कमध्ये भारत खूप पुढे

5G नेटवर्कमध्ये भारत खूप पुढे आहे. एअरटेल आणि जिओ या बड्या टेलिकॉम कंपन्यांनी देशातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. मात्र, एअरटेल सध्या जुन्या 4G तंत्रज्ञानावर आधारित तात्पुरती 5G सेवा देत आहे, तर जिओने पूर्णपणे नवीन 5G प्रणाली स्थापित केली आहे.

 

Jio New update एरिक्सन’च्या नव्या अहवालात म्हटले आहे की, टेलिकॉम कंपन्या 5G तंत्रज्ञानात आणखी सुधारणा करण्यावर भर देतील. 5G अ‍ॅडव्हान्स्ड नावाच्या या अपडेटेड एडिशनमुळे युजर्सना आणखी मजबूत आणि वेगवान इंटरनेट मिळणार आहे.

5G अ‍ॅडव्हान्सचे काय होणार?

2030 पर्यंत 5G अ‍ॅडव्हान्स पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर फिक्स्ड वायरलेस अ‍ॅक्सेससारख्या पर्यायांमुळे मोबाईल डेटाचा वापर तिपटीने वाढेल, असे तज्ज्ञांचं मत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आणि व्हिडिओ कंटेंटची वाढती लोकप्रियता यामुळे ही वाढ होणार आहे.Jio New update

 

5G जगातील 60 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचेल

यात काही आकडे बघितले तर सध्या जगभरात सुमारे 320 टेलिकॉम कंपन्या 5G सेवा देत आहेत, पण ती जगातील केवळ 20 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचत आहे. 2030 पर्यंत 5G जगातील 60 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचेल, असा त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे याला देखील मोठं महत्त्व आहे. आपण 5G तंत्रज्ञानाकडून अधिक प्रगत तंत्रज्ञानाकडे जात आहोत. त्यामुळे आता प्रत्यक्षात कधी 6G लॉन्च होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.Jio New update

Leave a Comment