Electric Motor Subsidy जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो तर आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत या अपडेट मध्ये जाणून घेणार आहोत की मोटर खरेदीसाठी किती टक्के अनुदान भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतातील मोटर खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 75 टक्के अनुदान देण्यात येत आहे व या करिता ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेली आहेत.
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारचा हे तू असा असतो की आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रगती चांगल्या प्रकारे झाली पाहिजे त्याकरिता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवनवीन प्रकारच्या योजना चालू केल्या आहेत त्यामधीलच ही एक योजना आहे तर आज आपण विधुत पंप अनुदान योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा
Electric Motor Subsidy
विद्युत पंप अनुदान योजनेचा मुख्य गोष्टी जाणून घेऊया
शेतकरी मित्रांनो ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहेत
विद्युत पंप अनुदान योजना ही पोखार योजनेच्या माध्यमातून राबविली जाते
शेतातील मोटर खरेदी करण्यासाठी शेतकरी मित्रांना या योजनेच्या माध्यमातून 75 टक्के अनुदान सरकार तर्फे देण्यात येत आहेElectric Motor Subsidy
या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड,
2) सातबारा उतारा,
3)8 अ उतारा,
4) बँक पासबुक,
हे या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आहेत
या योजनेसाठी कोण कोणती शेतकरी लाभ घेऊ शकतात
शेतकरी मित्रांनो या योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला विद्युत पंप खरेदी करावा लागेल. ज्या शेतकऱ्यांच्या उतारा वरील सिंचन स्रोत उपलब्ध आहेत फक्त ते शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल
अर्जदारांनी यापूर्वी पोखरा योजनेचा लाभ घेतलेला नसावा
अर्जदाराला कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी नसावी
या योजनेसाठी किती टक्के अनुदान मिळणार आहे
शेतातील मोटर खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे अनुदानाची रक्कम ही जास्तीत जास्त 15000 ते 20000 याच्या दरम्यान असणार आहे
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळील महा-ईसेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन भेट द्या तुम्हाला तिथे तुमचा अर्ज अचूकपणे करून दिला जाईल.