Cotton rates:कापसाच्या बाजार भावात मोठी वाढा संपूर्ण जिल्ह्यातील आजचे बाजार भाव

Cotton rates जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन अपडेट मध्ये तर मित्रांनो आजच्या अपडेट मध्ये आज आपण संपूर्ण जिल्ह्यातील कापसाचे बाजार भाव कसे चालले आहेत. याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसेल तर व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी बाजार भाव योजना विषयी अशा माहिती जाणून मिळतील. 

Cotton rates मित्रांनो सध्या कापसाचे बाजार भाव कसे चालले आहे ते पाहणार आहोत तर सर्व शेतकरी मित्रांचा शेतातील कापूस बरेच प्रमाणात वेचणी करून झालेला आहे. आणि सर्व शेतकरी मित्रांना कापसाचे बाजार भाव कधी वाढेल असे झालेले आहे तरी आजच्या या अपडेट मध्ये आपण तुमच्यासाठी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर खालील प्रमाणे कापसाचे बाजार भाव जाणून घ्या धन्यवाद. 

 

Cotton rates आजचे कापसाचे बाजार भाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
23/11/2024
भद्रावती क्विंटल 38 6900 7025 6963
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 640 6800 7050 6900
अकोला लोकल क्विंटल 1419 7321 7471 7396
अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 518 7396 7471 7433
मारेगाव लोकल क्विंटल 763 6801 7001 6901
नेर परसोपंत लोकल क्विंटल 5 6850 6850 6850
बारामती मध्यम स्टेपल क्विंटल 85 5800 6871 6800
हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 2000 6900 7290 7000

 

Leave a Comment