Jio Recharge:जिओच्या 666 रूपायच्या प्लॅन मध्ये मोठे बदल नवीन रिचार्ज प्लॅन जाणून घ्या लगेच.
Jio Recharge नुकतेच जिओ आणि Vodafone idea ने रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत बदल केला होता. आज आम्ही तुम्हाला 666 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची माहिती देणार आहोत. कारण एअरटेलकडून 666 चा प्रीपेड प्लॅन दिला जात नाही. कंपनीने याची किंमत वाढवून 799 रुपये केली होती. जिओ आणि Vodafone idea या दोन्ही कंपन्यांच्या 666 प्रीपेड प्लानमध्ये डेटासोबत कॉलिंगची सुविधाही दिली … Read more