Karjmafi Yojana:सर्व नागरिकांनचे 2 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार लाभार्थी यादी जाहीर
Karjmafi Yojana महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी कर्जमाफी योजना राबवण्याची घोषणा केली आहे. ‘महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना’ नावाची ही योजना 2 लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे. ही योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जाहीर केली होती. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 36 लाख 45 हजार शेतकऱ्यांनी … Read more