Ladaki Bahin Yojana मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींसाठीची ही सर्वात महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, 27 नोव्हेंबरची ही नवीन अपडेट लाडक्या बहिणीसाठी आहे. आता लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी कराच असे या ठिकाणी अपडेट आलेला आहे.
या ठिकाणी सरकारी तिजोरीची अवस्था तोळामासा असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी नको म्हणून कोणते खातरजमा न करता अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिलाय असा या ठिकाणी सांगण्यात येत आहे. परंतु आता या ठिकाणी आता तरी त्यांच्या पात्रतेचे पडताळणी झाली पाहिजे असं या ठिकाणी माहिती समोर येत आहे.Ladaki Bahin Yojana
Ladaki Bahin Yojana अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाय, परंतु या ठिकाणी त्यांची पात्रता फक्त आणि ही झालीच पाहिजे असं या ठिकाणी अपडेट येते. अलीकडच्या काळात जनतेच्या पैशांच्या जीवावर कल्याणकारी योजना राबवणीकडे बहुतेक राज्य सरकारचा कल दिसतोय.
येथे क्लिक करून कागदपत्रे जाणून घ्या
या ठिकाणी पूर्वगामी महाराष्ट्र असे मानण्याच्या प्रगत आहे, म्हणून देखील त्यास अपवाद ठरत आहे, तर अशाच पद्धतीचे एक या ठिकाणी हे अपडेट येत आहे की महायुतीने लोकसभा निवडणुकीत झालेली पडझड आणि विधानसभा निवडणुकीच्या दिसणारा पराभव यामुळे खडबडून जागी होत अत्यंत घाईघाईने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहेत.Ladaki Bahin Yojana
या योजनेचे अर्ज करेल तो पात्र असे या ठिकाणी धरण्यात आलं होतं, आणि ते तसं झालं ही तर लाडक्या बहिणींना या योजनेची लाभार्थी ठरलेले आहेत अशा लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी झाली पाहिजे असं देखील या ठिकाणी समोर येत आहे. या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील महिलांसाठी 1500 रुपये निश्चितपणे खर्चाचा भार हलका करणारी आहे.
Ladaki Bahin Yojana त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्यात अर्थ नाही परंतु योजनेचा लाभ गरज महिलांनाच मिळाला व अशी अपेक्षा आहे. असं मात्र अवस्था ठरत नाही सरकारी योजनेचा गैरफायदा, दुरुपयोग हा आपल्या सामाजिक प्रशासकीय, राजकीय, व्यवस्थेला जडलेला रोग आहे असे देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे.
येथे क्लिक करून कागदपत्रे जाणून घ्या
आता या ठिकाणी जे आहेत माझी लाडकी बहीण योजना अपडेट व नवीन पडताळणी झाली पाहिजे. या ठिकाणी मुलींच्या खात्यातही लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत हे देखील महत्त्वाचा आहे. आणि अजूनही अनेक लाखो पेंडिंग असलेले फॉर्म पेंडिंग आहे त्यांना देखील हा लाभ सध्यातरी मिळालेला नाही.
Ladaki Bahin Yojana 1500 रुपयांची प्राप्ती खूप लाभदायक होती, परंतु या ठिकाणी पडताळ करणारी आहे असे देखील समजून येत आहे. याची काळजी सरकारने घ्यायला हवी असे देखील मान्य देत आहे. राज्यातील तब्बल 2 कोटी 24 लाख लाभार्थ्यांनी आर्थिक निकषाच्या अनुषंगाने फिर पडताळणी सरकारने तातडीने केली पाहिजे राज्याचे तिजोरीतील निधीचा योग्य विनयोग्य व्हावा म्हणून ही गरजेचा आहे.
येथे क्लिक करून कागदपत्रे जाणून घ्या
Ladaki Bahin Yojana अन्यथा राज्याचा आधीच डब्गायला आलेला आर्थिक डॉलर पूर्णपणे मिळेल. आणि त्याचा फटका आणि विकास कामांना बसेल ही निश्चित आहे अशा पद्धतीने हे क्या अपडेट समोर आलेला आहे. राज्य सरकार एकूण उत्पन्नाच्या 20 ते 22 टक्के रक्कम ही केवळ एकाच योजना होईल असा देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे.
याबाबत आदेश जिल्ह्याच्या पब्लिक डोमेनवर जाहीर कराव्यात राज्यातील सर्व जिल्ह्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणाऱ्या बहिणीचे पात्रतेचे अत्यंत काटेकोरपणे पुनपडताळणी करण्याचे आदेश द्यावेत. अधिक लाभ द्या पण तो खऱ्या गरजवंताला मिळावा ही जनभावना आहे, असे या ठिकाणी सांगण्यात आलं आहेत. ही बातमी 27 नोव्हेंबर रोजी मराठी लोकसत्ता या वेबसाईटवर देण्यात आली आहेत.Ladaki Bahin Yojana