sbi bank account:SBI खाते धारकांच्या खात्यामध्ये ₹2000 जमा होण्यास सुरुवात, यादीमध्ये नाव पहा

sbi bank account अशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या अंतर्गत केंद्र सरकारचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना. या योजनेअंतर्ग गरीब वंचित घटकातील नागरिकांना आर्थिक लाभ देण्यासाठी बनवली आहे. ही योजना खासकरून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील गरीच लोकांसाठी बनवलेली आहे. जेणेकरून ते ही बैंकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतील.

या योजनेचे उद्दिष्ट आणि महत्त्व

येथे क्लिक करून यादी पाहा 

शासनाच्या अंतर्गत नागरिकांना लाभ देण्यासाठी अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना केंद्र सरकार अंतर्गत राबवली आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला लाभ दिला जातो. प्रत्येक नागरिकाला बैंक खाते उघडून आर्थिक सेवाशी जोडता येईल हे पोजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे गरीच कुटुंबातील नागरिकांना सरकारी योजनेचा थेट लाभ मिळतो. ते आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देते जाणि अर्थव्यवस्थेता पारदक्षता आणते,

जनधन खाती

केंद्र सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत प्रत्येक गरी नागरिकाचे जनचन खाते उघडले जातात. या योजनेअंतर्गत नागरिकांना ओवरड्राफ्ट सुविधा मिळते. ज्या खातेधारकांना दोन हजार रुपये ते दहा हजार रुपये पर्यंत ओवरड्राफ्ट घेऊ शकतात, तुमच्या खात्यात समजा शुन्य रुपमे शिल्लक असेल तरीही तुम्ही मा.सुविधांचा लाभ घेऊ शकता. ती. सुविधा नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. sbi bank account

पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

या योजनेमध्ये दहा वर्षापेक्षा जास्त वय असलेले कोणतेही भारतीय नागरिक लाभ घेऊ शकते. बैंक खाते नाही तो या योजनेसाठी पात्र असणार आहे अर्जासाठी आधार कार्ड मतदार ओळखपत्र किंवा इतर कोणते सरकारी ओळखीचा पुरावा आवश्यक असणार आहे. ही कागदपत्रे नसल्यास खाते स्वतः प्रमाणेच केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी किंवा बोटाचे यांचा उसे देणे.

या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही स्टेट बँकेच्या शाखेत जाऊन खाते उघडू शकता. जनधन योजना फॉर्म भरावा लागेल. तुम्ही या योजनेची आवश्यकते सर्व कागदपत्रे सबमिट केल्यानंतर तुमचे खाते उघडले जाईल. sbi bank account

योजनेचा प्रभाव आणि भविष्य

केंद्र सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री जनधन योजना देशातील आर्थिक समावेशनाला नवी दिशा देणार आहे. यामुळे प्रत्येक गरीब घटकातील कुटुंबांना या सुविधाचा लाभ मिळणार आहे. भविष्यात ही योजना डिजिटल बैंकिंग ला चालला देण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. sbi bank account

 

Leave a Comment