Gram Vikas Yojana.जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो तर आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत या अपडेट मध्ये आपण पाहणार आहोत की गाय गोठा बांधण्यासाठी किती अनुदान भेटणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या अपडेट मध्ये पाहणार आहोत आणि या योजनेसाठी फॉर्म कुठे व कसा भरायचा याचीही माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Gram Vikas Yojana,शेतकरी मित्रांनो शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत शेळी पालन कुकूटपालन पक्षी गाय म्हैस पालनासाठी शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे. 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यात ही योजना लाबवण्यात मान्यता आली आहे तर शेतकरी मित्रांनो या अगोदर आपण जाणून घेऊया या योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण पाहूया कुक्कुटपालन शेळी पालन योजने संबंधित माहिती आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेणार आहोत. Gram Vikas Yojana
येथे क्लिक करून अर्ज करा
गाय गोठा योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला संबंधित एक अर्ज प्रोव्हाइड केला जातो तो अर्ज आपल्याला पंचायत समितीमध्ये दाखल करावा लागतो या अर्जाचा नमुना सर्व शेवटी प्रदर्शित केला आहे.
Gram Vikas Yojana,गाय व म्हैस यांच्या करिता पक्का गोठा बांधकाम करण्यासाठी दोन ते सहा गुरांसाठी गोठा बांधण्यासाठी 77 हजार 188 रुपये इतके अनुदान दिले जाईल सहा पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच बारा गुरांचा गोठा बांधण्यासाठी शेतकरी मित्रांना तिप्पट अनुदान देण्यात येत आहे. Gram Vikas Yojana
Gram Vikas Yojana,शेतकरी मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्हाला अर्जाचा ऑफिशियल नमुना पाहून यामध्ये नमूद केलेल्या प्रमाणे तुम्ही हा अर्ज लवकरात लवकर आपल्या जवळच्या पंचायत समितीमध्ये जाऊन मागू शकता परंतु सर्व शेतकऱ्यांसाठी एक सूचना आहे खाली दिलेल्या अर्ज नमुना पाहून अर्ज भरवा अर्जाचा प्राप्त आणि अर्जाचा नियम अटी पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अधिक माहिती पहा Gram Vikas Yojana