Ladki Bahin Yojana:हे काम करा अन्यथा माझी लाडकी बहीण योजनेचे 2100 रूपये येणार नाहीत या तारखेला जमा होणार हप्ता.

Ladki Bahin Yojana महाराष्ट्रातील शिंदे सरकारची महत्वकांशी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति माह १५०० रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत राज्यातील सुमारे 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेला आहे.

 

येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 

सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असल्याने तात्पुरता लाडकी बहिण योजनेवर चुनाव आयोगाने तात्पुरता स्थगती दिली आहे, पण लाडकी बहीण योजना अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मोठी घोषणा केलेली आहे तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेच्या बाबत नवीन अपडेट काय आहे.Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणी योजनेसाठी नवीन अपडेट. Ladki Bahin Yojana New Update

Ladki Bahin Yojana महाराष्ट्र राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार जोरात चालू आहे, सर्व पक्ष आपल्या पक्षानुसार नवीन नवीन घोषणाच्या वर्षाव करत आहे. त्याचप्रमाणे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी खूप मोठी घोषणा केलेली आहे.

लाडक्या बहिणीला आता मिळणार 2100 रुपये हप्ता | Ladki Bahin Yojana 2100 Rupay Hafta Update

येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या महिलांना निवडणुकीत पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 1500 पंधराशे रुपये 2100 रुपये मानधन प्रति महिना देण्याच्या निर्धार मुख्यमंत्री शिंदे यांनी एका जनसभेत केलेला आहे.
त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी विद्यार्थ्यांसाठी, कामगारांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप साऱ्या घोषणा केलेल्या आहेत.Ladki Bahin Yojana

येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 

 

कधी मिळणार 2100 रुपये लाडकी बहिण योजनेच्या हप्ता | Ladki Bahin Yojana Installment Date

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जन आशीर्वाद दरम्यान घोषणा केली की सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणी योजनेत सध्या दिल्या जाणाऱ्या पंधराशे रुपये ऐवजी मानधन वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच लाडक्या बहिणी योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या खात्यात 2100 रुपये सरकार द्वारा जमा करण्यात येणार असल्याचे भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे

एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा | Eknath Shinde News

१) राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाही २१०० रुपये, पोलीस दलात २५ हजार महिलांची भरती.
२) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत १५ हजार रुपये.
३) प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी.
४) वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रुपयांची मदत.
५) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार.
६) राज्यातील तरुणांना २५ लाख रोजगार देणार.
७) ४५ हजार पांदण रस्ते बांधणार.
८) अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना १५ हजार रुपये वेतन.
९) वीज बिलात ३० टक्के कपात.
१०) शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र २०२९ सादर करणार.

 

Leave a Comment