Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे. परंतु मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक अटी देण्यात आलेल्या होत्या त्यामधील काही महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले होते व काही महिलांचे अर्ज हे disapproved झाले होते. त्यांना या योजनेसाठी पात्र गृहीत धरण्यात आलेले नव्हतं. Ladki Bahin Yojana ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर झाले नव्हते त्या महिलांनी सुद्धा मित्रांनो या योजनेसाठी अर्ज केला असेल व व नियम पात्र नसताना देखील त्यांनी जर लाभ घेतला असेल तर त्यांच्यावरती खूप मोठा गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे ही बातमी सर्वांसाठी खूपच महत्त्वाची आहे.Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana मित्रांनो सरकारने काही नियम व अटी दिल्या होत्या व त्या अटींचे जर महिलांनी पालन केले नसेल तर त्यांची वसुली होऊ शकते व त्यांच्या वरती मोठा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो, त्यामुळे त्या गोष्टी कोणत्या आहेत याबाबत सविस्तर माहिती पाहणे गरजेचे आहे. कोणकोणत्या नियम व अटी आहेत याबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे…! (Ladki Bahin Yojana)
- कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.4 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकर दाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
- शासनामार्फत राबवलेल्या अन्य इतर 1500 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत असलेल्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
- वयाची किमान 21 वर्षे व कमाल 65 वर्षे असावी.
- कुटुंबातील व्यक्ती हा विद्यमान आमदार किंवा खासदार नसावा.
- कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी वाहन नसावी (ट्रॅक्टर वगळता)
वरील या अटी आहेत, तुम्ही जर या अटींचे उल्लंघन केले तर तुमच्यावरती देखील मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सतर्क होण्याची गरज आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारच्या ऑफिसियल वेबसाईट वरती जाऊन अधिक माहिती मिळवू शकता. Ladki Bahin Yojana