Pension Yojana सरकारी नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीनंतर एका विशिष्ट रकमेची पेन्शन मिळत असते. सध्या आपल्या भारतामध्ये एकूण 69.76 लाख नागरिक हे सरकारी पेन्शन घेतात. आता जे लोक पेन्शन घेतात, त्यांच्यासाठी हा महिना खूप महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यांमध्ये पेन्शन घेणाऱ्या लोकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट (Pension Life Certificate) जमा करायचे आहे. जर त्यांनी हे सर्टिफिकेट जमा केले नाही, तर त्यांची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे.
येथे क्लिक करून जीवन प्रमाणपत्र जमा करा
तुम्हाला हे लाईक सर्टिफिकेट नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत जमा करायचे आहे. जर तुम्ही हे सर्टिफिकेट जमा केले नाही, तर डिसेंबर पासून तुमची पेन्शन घेणे बंद होणार आहे. तुम्हाला हे लाईक सर्टिफिकेट जमा करायचे असेल, त्यासाठी फोन प्रकारचे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. एक म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता किंवा ऑफलाइन पद्धतीने सर्टिफिकेट जमा करू शकता. ऑफलाइन पद्धतीने जर हे सर्टिफिकेट तुम्हाला जमा करायचे असेल, तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जायचे आहे. किंवा बँकेमध्ये जाऊन देखील तुम्ही जमा करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डोअर स्टेप बँकिंग एजंट किंवा बँकेमध्ये देखील ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकता.Pension Yojana
येथे क्लिक करून जीवन प्रमाणपत्र जमा करा
हे लाईफ सर्टिफिकेट (Pension Life Certificate) जमा करण्यासाठी निश्चित वयोमर्यादा दिलेली आहे. यामध्ये 80 वर्षापेक्षा कमी असणारा ज्येष्ठ नागरिकांना 1 ते 30 नोव्हेंबर पर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे. तसेच 80 वर्षांपेक्षा जास्त वय आहे. त्यांच्यासाठी एक ऑक्टोबर पासूनच प्रक्रिया सुरू झालेली आहे.
अशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने सर्टिफिकेट जमा करा. Pension Yojana
येथे क्लिक करून जीवन प्रमाणपत्र जमा करा
तुम्ही तुमचे हे जीवन प्रमाणपत्र आधार फेस आरडीआय ॲपद्वारे तुमचा चेहरा, फिंगरप्रिंट, बायोमेट्रिक करून घरबसल्या काम करू शकता. यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असणे गरजेचे आहे.
तुम्हाला सगळ्यात आधी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे. त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरा. या सोबत तुमचा फोटो पाठवा आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करत सर्टिफिकेट जमा करायचे आहे.Pension Yojana