1000 Rs Note Launch 500 रुपयांची नोट बंद करण्यात येईल अशी माहिती वायरल होताना आपल्याला पाहायला मिळते. 1000 Rs Note Launch व एक हजार रुपयांची नवीन नोट येईल ही माहिती आपल्या कानावर पडली आहे. परंतु तसे खरं आहे की नाही याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. खरच 500 रुपयांची नोट बंद होईल का…? याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या बातमीच्या माध्यमातून पाहूया.1000 Rs Note Launch
1000 रुपयांच्या नवीन नोटा येतील व 500 रुपयांच्या नोटा बंद होतील असा दावा करण्यात येत आहे.1000 Rs Note Launch परंतु केंद्र सरकारने अजून अशी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाहीये की 500 रुपयांच्या नोटा बंद होणार आहे. पत्र सूचना कार्यालयाने या विषयीच्या दाव्याचा पडताळा केला आहे.1000 Rs Note Launch
500 रुपयांची नोट बंद करून 1000 रुपयांची नोट येणारी बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सांगितले जात आहे. व यावरती दावा करण्यात येत आहे की ही बातमी कृपया पसरवू नका त्यामुळे मित्रांनो अशा फेक बातम्या वरती अजिबात विश्वास ठेवू नका. 500 रुपयांची नोट बंद होणार आहे व 1000 रुपयांची नोट मार्केटमध्ये येणार आहे ही बातमी बोगस आहे. सर्वात अगोदर मित्रांनो अशी काही अपडेट यायचे असेल तर आरबीआयकडून माहिती देण्यात येत असते परंतु ही बातमी पूर्णपणे फेक आहे. कृपया या अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका.1000 Rs Note Launch