Free Ration: मोफत राशन कार्ड मिळवण्यासाठी लवकर हे काम पूर्ण करा अन्यथा राशन मिळणार नाही

Free Ration जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो मोफत राशन मिळवण्यासाठी हे काम करा अन्यथा तुम्हाला मोफत गहू तांदूळ मिळणार नाही तर चला तर सविस्तर जाणून घेऊया यासाठी कोण कोणती गोष्टी करायच्या आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण या लेखना निमित्त जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्या गावातील रेशन दुकानातून गहू आणि तांदूळ या वस्तूंचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे Free Ration

Free Ration मित्रांनो आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबांना मात्र रेशन कार्ड बाबत नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे मित्रांनो त्यापूर्वी रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो मोफत राशन लाभ घेण्यासाठी लाभार्थी त्याच्या रेशन EKYC अद्ययावत करणे अत्यंत आवश्यक झालेली आहे ज्या कुटुंबातील सदस्यांचे शिधापत्रिकेत समावेश करण्यात आलेला आहे त्यांच्या सर्व रेशन कार्ड यांना ई-केवायसी पूर्ण केले जातील.Free Ration

शेतकरी मित्रांनो येत्या काही महिन्यानंतर सर्व सभा सदस्यांच्या अंगठ्याचा ठसा शिधापत्रिकेवर टाकल्यानंतर ई केवायसी अपडेट पूर्ण होईल रेशन कार्ड मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व सदस्यांनी रेशन कार्ड वर एकदाही अंगठ्याचा ठसा लावलेला नाही अशा सदस्यांचे कार्ड ब्लॉक केले जाऊ शकते त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्व सदस्यांनी रेशन घेण्यासाठी रेशन दुकानात जावे त्यानंतर सर्व कुटुंबातील व्यक्तींचा ठसा एक एक करून आपल्या शिधापत्रिकेवर देवा लागेल ही संपूर्ण शिधाधारका पत्रिका साठी अपडेट आहे.Free Ration

Leave a Comment