RTO Challan Rule: आजपासून दुचाकी चालकांना बसणार 25000 हजारांचा दंड हा नवीन नियम पाळा जाणून घ्या नवीन नवीन.

RTO Challan Rule नमस्कार मित्रांनो भारत देशामध्ये वाहनचालकांसाठी विविध नियम बनवले आहेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये दुचाकी अपघात रोखण्यापासून वाहतूक पोलीस कडक असल्याचे दिसून येते. परंतु आपल्याला याचे सर्व नियम माहीत असणे आवश्यक आहे. कारण आपल्यावरती कधी वेळ येईल हे सांगता येत नाही. व आपल्याला देखील यासाठी आपल्याला नियम माहित असणे आवश्यक आहे. ज्यामुळे ध्वनी प्रदूषणामुळे ते रस्ते अपघातापर्यंत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. या कारणाने पोलीस त्या गाड्यांवरती लक्ष देऊन असतात.

RTO Challan Rule अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर तुमच्या बाईक मॉडिफाय केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. वाहतूक पोलिसांच्या हे चलन 25 हजार रुपयांपर्यंत असू शकते. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हीही तुमची बाईक मॉडिफाय केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (RTO Challan Rule) वाहतूक पोलीस अशा दुचाकी यांना चालना देण्यासाठी हे काम करतात. तुमच्याकडून देखील त्यांना चालान जाऊ शकतो. तर मित्रांनो अशा तीन सुधारणा बद्दल आपण जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये तुमचे चलन कापले जाऊ शकते.RTO Challan Rule

अलीकडेच असे दिसून आले आहे की रस्ते वाहतूक आणि महामार्ग नियंत्रण एप्रिल 2019 पूर्वी विकल्या गेलेल्या सर्व वाहनांसाठी उच्च स्वरुप नंबर प्लेट एस आर पी कलर कोटेड प्लेट्स असणे अनिवार्य केलेले आहे. (RTO Challan Rule) नंबर प्लेट न लावल्यास तुम्हाला 5000 ते 10 हजार रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक दंड भरावा लागू शकतो. याशिवाय वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारची फॅन्सी नंबर प्लेट लावूनही बेकायदेशीर मानले जाते. या कारणामुळे सरकारची नंबर प्लेट रचना निश्चित केली आहे. तीच नंबर प्लेट कृपया तुम्ही आपल्या गाडीला लावावी अन्यथा तुमच्या वरती देखील दंड बसण्याची मोठी संभावना असते.(RTO Challan Rule)

 

Leave a Comment